Header Ads

 • INA BREAKING NEWS

  मिसेस इंडिया इंटरनॅशनल सौ. शिल्पी अवस्थी यांची 'लोक जनशक्ती पार्टी', "राष्ट्रीय सचिव" पदी प्रमोशन .

  मिसेस इंडिया इंटरनॅशनल सौ. शिल्पी अवस्थी यांची 'लोक जनशक्ती पार्टी', "राष्ट्रीय सचिव" पदी प्रमोशन .

  राजधानी.
  संस्थापक तथा केंद्रीय मंत्री अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण रामविलास पासवान साहेब यांच्या आर्शिवादाने राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार चिराग पासवान साहेब यांच्या नेतृत्वाखाली लोक जनशक्ती पार्टी ( महिला आघाडी ) सौ. शिल्पी अवस्थी यांची राष्ट्रीय सचिव पदी प्रमोशन केली.

      मिसेस इंडिया इंटरनॅशनल सौ. शिल्पी अवस्थी यांना आजवर देशात व परदेशात अनेक पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले आहे. त्यांचा जन्म हरदोई उत्तरप्रदेश येथील असुन त्यांचे वडील सुरेंद्रपाल पाठक हे तेथुन खासदार होते.

  राजकीय वारसा असल्याने शिल्पी अवस्थी यांनी महाविद्यालयत शिक्षण घेत असतांना अनेक वेळा विद्यार्थींच्या शैक्षणिक मुद्दात हात घालुन त्यांना यश मिळवुन दिले. त्यांच्या मातोश्री लीला पाठक या सामाजिक कार्यकर्ता म्हणुन हरदोई भागांत प्रसिध्द आहे.

  शिल्पी अवस्थी यांचे विवाह नाशिकच्या प्रसिध्द उद्दोजक शैलेंद्र अवस्थी यांच्या सोबत झाल्यानंतर त्या त्यांच्यासोबत आज व्यवसायात त्यांची धुरा सांभाळत आहे .


  Post Top Ad


  Post Bottom Ad


  Blogger द्वारा संचालित.